चंद्रपूरमध्ये वाघाचा संशयास्पद मृत्यू

January 18, 2011 9:34 AM0 commentsViews: 1

18 जानेवारी

चंद्रपूर जिल्हातील ताडोबा नॅशनल पार्क परिसरातल्या चांदगडमध्ये वाघाचा संशयास्पद मृत्यु झाला. या वाघाच्या मृत्युचं नेमक कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. मृत वाघाच्या शरीरावर अनेक जखमा आहेत. दोन वाघांची झुंज होऊन या वाघाचा मृत्यु झाला असावा अशी प्राथमिक माहिती समोर आली. काही दिवसांपूर्वी चंद्रपूर पोलिसांनी काही तस्करांना वाघाच्या कातड्यासह अटक केली होती.

close