मुंबईत रंगली शंकर महादेवन आणि राशिद खान यांची जुगलबंदी

November 3, 2008 10:08 AM0 commentsViews: 9

3 नोव्हेंबर, मुंबई – मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात शंकर महादेवन आणि राशिद खान या दोन दिग्ग्‌जांच्या जुगलबंदीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी श्रोत्यांना एका बाजूला कर्नाटकी गायिकी तर दुस-या बाजूला हिंदुस्थानी संगीत यांच्या मिलापाचा अनोखा नजराणा अनुभवायला मिळाला.

close