नवी मुंबई विमानतळासाठी जमीनींचा योग्य मोबदला मिळेल – जाधव

January 18, 2011 12:28 PM0 commentsViews: 2

18 जानेवारी

नवी मुंबई विमानतळाच्या जागेची पाहणी नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी केली. नवीमुंबई विमानतळासाठी शेतकर्‍यांच्या गेलेल्या जमीनींचा योग्य मोबदला दिला जाणार असल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलं आहे. पर्यावरण विभागानं नवी मुंबई विमानतऴाला हिरवा कंदील दाखविल्यानं नवीमुंबई विमानतऴाच्या कामाला जोरात सुरवात झाली आहे. प्रकल्पग्रस्त शेतकर्‍याना देण्यात येणार्‍या पॅकेजवरही जाधव यांनी चर्चा केली.

close