आदर्श प्रकरणी सीबीआयला दोन आठवड्यांची मुदत

January 18, 2011 1:31 PM0 commentsViews: 4

18 जानेवारी

आदर्श प्रकरणी गुन्हा दाखल करायला हायकोर्टानं सीबीआयला दोन आठवड्याची मुदत दिली. दोन आठवड्याच्या आत तपास करुन या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहे. आदर्श प्रकरणी सीबीआयनं गुन्हा दाखल करावा अशी मागणी केतन तिरोडकर यांनी केली. या प्रकरणात अजूनही गुन्हा नोंदवला नाही या बद्दल कोर्टानं नाराजी व्यक्त केली.

close