कॉमनवेल्थ घोटाळाप्रकरणी आणखी एकाला अटक

January 18, 2011 6:24 PM0 commentsViews: 2

18 जानेवारी

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी चौथी अटक करण्यात आली. आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांचे आणखी एक सहकारी बिनू नानू यांना सीबीआयनं अटक केली. ते एम.एस. मेट्रो या कंपनीचे मालक आहेत. ओव्हरले घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली.

close