मेधा पाटकर यांना अटक

January 20, 2011 9:41 AM0 commentsViews: 2

20 जानेवारी

मुंबईतल्या खार पूर्व इथल्या आंबेवाडी परिसरात आंदोलन करताना सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक करण्यात आलीे. या परिसरात 321 झोपड्या तोडण्याची कारवाई होत आहेत. या झोपड्या तोडू नये यासाठी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर रहिवाशांच्या बाजूनं ठिय्या आंदोलन केलं. याठिकाणी 200 हून अधिक पोलिस बंदोबस्तासाठी तैनात आहेत. या झोपडीधारकांच्या जागेवर शिवालिक बिल्डर विकासकाम करणार आहे. या विकास कामात स्थानिक रहिवाशांचं पुनर्वसन अपेक्षेनुसार होत नसल्यानं 126 झोपड्या तोडण्याची ऑर्डर असल्याची शिवालिक बिल्डर म्हणणं आहे.

close