पुण्यात पोलिस कर्मचार्‍यांची आत्महत्या

January 20, 2011 11:39 AM0 commentsViews: 1

20 जानेवारी

पुण्यात पोलिस कर्मचार्‍यानं आत्महत्या केली. रमाजी थोरात असे आत्महत्या करणार्‍या कर्मचार्‍याचे नाव आहे. लष्कर पोलिस ठाण्याच्या आवारातच गळफास घेउन आत्महत्या केली.

close