विक्रोळीत वाहनं जाळल्याची घटना

January 20, 2011 11:56 AM0 commentsViews: 2

20 जानेवारी

नाशिक, औरंगाबादमध्ये काही दिवसांपूर्वी मध्यरात्री वाहनं जाळण्याच्या घटना घडल्या होत्या. अशाच प्रकारची घटना काल रात्री मुंबईच्या विक्रोळी भागात टागोर नगरच्या नवजीवन नगरमध्ये बाईक्स जाळण्यात आल्या आहेत. नवजीवन नगरच्या सेक्टर नं .3 मध्ये काही अज्ञात इसमांनी काल रात्री या बाईक्सना आग लावली. या जाळपोळीमध्ये एका टाटा इंडिगोलाही आग लागली.

close