औरंगाबाद महानगरपालिकेच्या 122 कर्मचार्‍यांना नोटीसा

January 20, 2011 5:03 PM0 commentsViews: 5

20 जानेवारी

वयाचे बनावट दाखले दिल्यामुळे औरंगाबाद महानगरपालिकेतील 122 कर्मचार्‍यांना कामावरुन कमी का करण्यात येऊ नये अशी नोटीस आयुक्तांनी दिली आहे. या कर्मचार्‍यांनी तीन दिवसात नोटीशीला उत्तर द्यायचं आहे नाहीतर त्यांच्यावर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

close