हरसिध्दी प्रकरणाची माहिती द्या – मुख्यमंत्री

January 21, 2011 5:40 PM0 commentsViews: 2

21 जानेवारीआदर्श सोसायटी घोटाळ्या प्रकरणानंतर मुंबईत सध्या गाजतोय तो हरसिध्दी बिल्डिंग प्रकरण परवानगी नसताना या इमारतीचं बांधकाम कसं सुरू राहिलं याची माहिती द्या असे निर्देश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नगरविकास खात्याला दिले आहेत. वरळीतली ही बिल्डींग नेव्हीच्या ऑफिसमोरच असल्यानं नेव्हीनं या बिल्डींगला आक्षेप घेतला होता. सीआरझेड कायद्याचं उल्लंघन झालं. तसेच बांधकामाला स्थगिती ही देण्यात आली होती.

close