पक्षात जुना नवा वाद नको – बाळासाहेब ठाकरे

January 24, 2011 8:11 AM0 commentsViews:

24 जानेवारी

शिवसेनेत ज्याला पद दिलं जातं तोच नेता त्यावर पुन्हा चर्चा करण्याची गरज नाही या शब्दात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तक्रार करणार्‍या शिवसैनिक आणि नेत्यांना फटाकरलं आहे. पक्षामध्ये जूने आणि नवे असे वाद घालू नका. बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त ष्णमुखानंदमध्ये झालेल्या मेळ्याव्यात बाळासाहेबांचा संदेश असलेली चित्रफीत दाखवण्यात आली. त्यात त्यांनी हे खडे बोल सुनावले. येणार्‍या महानगरपालिका निवडणुकीत मुंबईवर पुन्हा भगवाच फडकेलच असा आशावाद ही त्यांनी व्यक्त केला.

close