कॅटरिना आणि प्रियंका चोप्रा यांच्या घरांवर छापे

January 24, 2011 8:53 AM0 commentsViews: 85

24 जानेवारी

बॉलीवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि प्रियंका चोप्रा यांच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले आहे. ही कारवाई सुरु असुन वेगवेगळ्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. तसेच प्रियंकाचे वडील अशोक चोप्रा याची ही चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान आयकर विभागाने 12 ठिकाणी छापे टाकले आहे. ही कारवाई सकाळी साडेसात वाजेपासुन सुरु आहे. अद्याप कोणतीही माहिती आयकर विभागाकडून प्रसिध्द करण्यात आली नाही.

close