सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा संप मागे

January 24, 2011 5:18 PM0 commentsViews: 6

24 जानेवारी

मुंबईच्या सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरानी पुकारलेला बंदही मागे घेण्यात आला. काल रात्री एका महिला डॉक्टरला पेशंटच्या नातेवाईकांनी मारहाण आणि शिविगाळ केल्याच्या निषेधार्थ 250 डॉक्टर संपावर गेले होते. पण आज संध्याकाळी दोषींवर कारवाईचं आश्वासन मिळाल्यानंतर डॉक्टरांनी संप मागे घेतला.

close