अब्जोवधी रुपये परदेशातील बँकांमध्ये – प्रणव मुखर्जी

January 25, 2011 8:58 AM0 commentsViews: 3

25 जानेवारी

देशातल्या काळ्या पैशांचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. जवळपास 500 अब्ज ते 1400 अब्ज युएस डॉलर एवढा काळा पैसा परदेशातील बँकांमध्ये जमा असल्याचा अंदाज आहे अशी माहिती अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दिली. मला पंतप्रधांनांनी काळ्या पैशाविषयी माहिती देण्यास सांगितलं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. काळा पैसा हुडकून काढण्यासाठी 8 इन्कम टॅक्स आंतराष्ट्रीय ओवरविव्ह युनिट्स कामी लावण्यात आली आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.

close