महापालिकेच्या पाण्याच्या टाकीत पडून बिबट्याचा मृत्यू

January 25, 2011 12:48 PM0 commentsViews: 1

25 जानेवारी

मुंबईत भांडुप जवळच्या विहार तलाव जंगल परिसरात एका बिबट्याचा पाण्याच्या टाकीत पडुन मृत्यू झाला. ही पाण्याची टाकी महानगरपालिकेची आहे. ही टाकी वापरात नव्हती. या अर्धवट तुटलेल्या टाकीत दोन दिवसांपूर्वीच बिबट्या पडला होता.

close