नांदेडमध्ये एकतर्फी प्रेमातून तरूणीची हत्या

January 25, 2011 1:06 PM0 commentsViews: 4

25 जानेवारी

नांदेडच्या श्रीनगर भागात एका तरुणीची एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली. या तरुणीवर अमानुषपणे वार करण्यात आले. रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. मयुरी बाराहाळे असं मृत तरुणीचं नाव आहे. मूळची वसमतची असलेली मयुरी शिकण्यासाठी नांदेड इथं राहत होती. अनिल गायकवाड असं आरोपीचं नाव असून तो फरार झाला आहे. या घटनेमुळे श्रीनगर भागात राहणार्‍या बाहेरगावच्या अनेक मुली गावी परत गेल्या आहेत.

close