हटवण्याची कारवाई बेकायदेशीर – कलमाडी

January 25, 2011 1:55 PM0 commentsViews: 2

25 जानेवारी

काल सोमवारी कॉमनवेल्थ घोटाळ्याचा आरोपाखाली आयोजन समितीच्या अध्यक्ष सुरेश कलमाडी यांची हकालपट्टी करण्यात आली मात्र अध्यक्षपदावरून आपल्याला हटवण्याची कारवाई बेकायदेशीर आहे असं सुरेश कलमाडी यांनी म्हटलं आहे. ऑलिम्पिक समितीनं आपली या पदावर नेमणूक केली होती आणि आपल्यावर कारवाईचा अधिकार फक्त ऑलिम्पिक समितीचाच आहे असं त्यांनी म्हटलं आहे. आपण आपला कार्यभार आयोजन समितीच्या सीईओकडे सोपवू असं कलमाडी यांनी स्पष्ट केलं.

close