अझीम प्रेमजी, विजय केळकर यांना पद्मविभूषण ;लक्ष्मणला पद्मश्री पुरस्कार

January 25, 2011 4:16 PM0 commentsViews: 16

25 जानेवारी

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वात प्रतिष्ठित पद्म विभूषण आणि पद्मश्री पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कार मध्ये अझीज प्रेमजी, विजय केळकर यांना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तर किक्रेटर व्ही.व्ही.एस. लक्ष्मण,गगन नारंग, सुशीलकुमार यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे.

पद्म विभूषण पुरस्कारानं सन्मानित

अझीम प्रेमजी, पद्मविभूषणमॉन्टेकसिंग अहलुवालियाएल.सी.जैन,माजी सदस्य, नियोजन आयोग पद्मविभूषणविजय केळकर – पद्मविभूषणवहिदा रहमान, अभिनेत्री पद्मभूषण- चित्रपट खय्याम, संगीतकार- संगीतशशी कपूर – पद्मभूषण – चित्रपटसत्यदेव दुबे- पद्मभूषण – नाटक राजश्री बिर्ला – सामाजिक कार्य शोभना रानडे – सामाजिक कार्य चंदा कोच्चर – उद्योग

पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित

भालचंद्र नेमाडे – लेखक -पद्मश्रीगगन नारंग – क्रीडा- पद्मश्रीव्ही.व्ही.एस.लक्ष्मण- क्रीडा- पद्मश्रीकाजोल देवगण – चित्रपट – पद्‌मश्रीतब्बू – चित्रपट – पद्मश्रीसुशीलकुमार – क्रीडा- पद्मश्रीजिव्या सोमा मसे – वारली चित्रसुनयना हजारीलाल – नृत्यइरफान खान – चित्रपटजोकीम अर्पूथम – सामाजिक कार्यशीला पटेल – सामाजिक कार्यशीतल महाजन – स्पोर्ट्स

close