मेजर लालाश्रम ज्योती सिंग यांना मरणोत्तर अशोकचक्र प्रदान

January 26, 2011 9:02 AM0 commentsViews: 4

26 जानेवारी

प्रजासत्ताक दिनी अतुलनीय गाजवलेल्या सैनिकांचा सन्मान करण्यात येतो. यावर्षी लष्कराचे दिवंगत डॉक्टर मेजर लालाश्रम ज्योती सिंग यांना मरणोत्तर अशोकचक्र प्रदान करण्यात आलं.मेजर ज्योती सिंग, काबुलच्या दुतावासात तैनात होते.राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते हे अशोक चक्र प्रदान करण्यात आलं.

close