राज्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

January 26, 2011 10:12 AM0 commentsViews: 5

26 जानेवारी

राज्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी शिवाजी पार्कात ध्वजारोहण केलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही या कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्यपालांनी यावेळी पथसंचलनाकडून सलामी स्विकारली. मुंबईच्या विकासासाठी आगामी काळात मोठे प्रकल्प राबवले जाणार आहेत. त्यातून मुंबईचा विकास होणार असल्याचं राज्यपाल म्हणाले आहेत.

close