ठाण्यात सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

January 26, 2011 11:08 AM0 commentsViews: 2

26 जानेवारी

ठाण्यात नौपाडा इथ सामाजिक कार्यकर्ते विक्रांत कर्णिक यांच्यावर सकाळी 10 वाजता जिवघेणा हल्ला करण्यात आला. यानंतर हल्लेखोर फरार झाले. जखमी कर्णिक यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. कर्णिक यांच्यावर त्यांच्या राहत्या घराबाहेर हल्ला करण्यात आला. या हल्ला कोणत्या कारणामुळे करण्यात आला ते मात्र समजू शकलेलं नाही.

close