आमीर आणि किरण राव यांनी धोबीघाटावर ध्वजारोहण केलं

January 26, 2011 11:46 AM0 commentsViews: 56

26 जानेवारी

धोबीघाट सिनेमाच्या प्रदर्शनानंतर आमीर आणि किरण राव ही जोडी एकत्र पाह्याला मिळाली ती मुंबईच्या धोबीघाटवर. मात्र यावेळी सिनेमाचं प्रमोशन नव्हतं तर निमित्त होतं प्रजासत्ताक दिनाचं. आमीर खान आणि किरण राव यांनी धोबीघाटावर ध्वजारोहण केलं. यावेळी या भागातल्या अनेकांनी आमीर-किरणचं ओवाळून स्वागत केलं. याठिकाणी आमीर खाननं सगळ्यांशी संवाद साधला.

close