शिवाजी महाराजांच्या पुतळा महाराष्ट्राचा केंदबिंदू आहे – साठे

January 26, 2011 12:16 PM0 commentsViews: 4

26 जानेवारी

गेट वे ऑफ इंडियाच्या बाहेर असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आज पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या पन्नास वर्षाच्या इतिहासाचा हा पुतळा साक्षीदार आहे. पन्नास वर्षापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. इथं येणार्‍या पर्यटकांचंही एक आकर्षण आहे. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ह्या पुतळ्यांसमोर ध्वजारोहण करण्यात आलं. हा पुतळा महाराष्ट्राचा केंदबिंदू आहे असं मत या पुतळ्याचे शिल्पकार सदाशिव साठे यांनी व्यक्त केलं.

close