कोल्हापूरमध्ये शिवसेनेचा भव्य मोर्चा

January 26, 2011 4:13 PM0 commentsViews: 1

26 जानेवारी

पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करा या मागणीसाठी कोल्हापूरात शिवसेनेनं आज भव्य मोर्चा काढला. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून त्यांनी पांढरे झेंडे आणि दूषित पाणी घेऊन मोर्चा काढून पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा निषेध नोंदवला. दिवसेंदिवस पंचगंगा प्रदूषित होत आहे. त्यामुळे शिवसेनेनं बिंदू चौकात प्रशासनाचा निषेध केला आणि मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेपकरुन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

close