मुंबई मॅरेथॉन विजेती ज्योतीला दोन लाखांची मदत

January 26, 2011 4:33 PM0 commentsViews: 1

26 जानेवारी

मुंबई मॅरेथॉनमध्ये महिला गटात सर्वप्रथम आलेल्या ज्योती गवते हिचा आज परभणीत सत्कार कऱण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ज्योतीला दोन लाख रुपयांची मदत ही जाहीर करण्यात आली. जिल्हयाचे पालकमंत्री प्रकाश सोळंके यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तान ज्योती आणि तिचे प्रशिक्षक रवी रासकटला यांचा सत्कार करण्यात आला.

close