मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एक स्वतंत्र समिती नेमावी

November 3, 2008 2:55 PM0 commentsViews: 3

3 नोव्हेंबर मुंबईमुंबईत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, गीतकार जावेद अख्तर, दिग्दर्शक महेश भट यांनी एक पत्रकार परिषद घेतली. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी भाजप आणि शिवसेना पोलिसांवर दबाव आणण्याचं राजकारण करत आहेत. ते त्यांनी थांबवावं असं आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, गीतकार जावेद अख्तर, दिग्दर्शक महेश भट यांनी केलंय. दहशतवादावर सुरू असलेलं राजकारण आणि तपासात होत असलेला राजकीय हस्तक्षेप थांबावा यासाठी एक स्वतंत्र समिती नेमावी अशी मागणी त्यांनी केली.

close