मालदीवमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

January 27, 2011 4:30 PM0 commentsViews: 7

26 जानेवारी

देशभरात, राज्यभरात आज प्रजासत्ताक दिन साजरा झाला. त्याचप्रमाणे मालदीवच्या आयुक्तालयातही आज प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. मालदीवमधले भारताचे राजदूत ज्ञानेश्वर मुळे यांनी राष्ट्रध्वज फडकवला. यावेळी मालदीव आणि भारतातले मान्यवरही उपस्थित होते.अनेक भारतीयांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.

close