मुळा प्रवराचा वीज परवाना रद्द

January 27, 2011 9:50 AM0 commentsViews: 77

27 जानेवारी

अहमदनगरमध्ये एक स्वतंत्र प्रस्थ असलेल्या विखे पाटलांना एक मोठा धक्का मिळाला. मुळा प्रवराचा वीज परवाना रद्द करण्यात आला आहे. संस्थेकडे 2200 कोटींची थकबाकी असल्यानं हा परवाना रद्द करण्यात आला. मुळा प्रवरा महावितरणमध्ये विलीन करण्यात येणार आहे. 1 फेब्रुवारीपासून मुळा प्रवराचा ताबा महावितरणकडे असणार आहे.

close