पंडित अजय पोहनकर यांना पहिला अंधेरी भूषण पुरस्कार

January 27, 2011 11:04 AM0 commentsViews: 2

27 जानेवारीज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित अजय पोहनकर यांना पहिला अंधेरी भूषण पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार अनिल मोहिले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पंडीत अजय पोहनकर आणि त्यांचा मुलगा अभिजीत पोहनकर यांनी फ्युजन सादर केलं. घरचा पुरस्कार मिळाल्याची भावना व्यक्त करत पंडीत अजय पोहनकर यांनी या उपक्रमाबद्दल समाधन व्यक्त केलं.

close