मुंबईत छटपूजेसाठी चोख बंदोबस्त

November 3, 2008 6:03 PM0 commentsViews: 5

03 नोव्हेंबर मुंबई,मुंबईत छटपूजेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी सीसीटीव्हीचा वापरही करणार असल्याचं अतिरिक्त आयुक्त अर्चना त्यागी यांनी सांगितलं. छटपूजेच्यावेळी राजकीय कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. तसंचं मनसेच्या कार्यकर्त्यांना छटपूजेच्या निमित्तानं प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली आहे.

close