कोल्हापूर महोत्सवात गुरूदत्त यांच्या आठवणीला उजाळा

January 27, 2011 1:50 PM0 commentsViews: 4

27 जानेवारी

कोल्हापूर महोत्सवाअंतर्गत गुरुदत्त यांच्या चित्रपट कारकिर्दीवर आधारित प्यासा हा गीत संगीताचा कार्यक्रम आज कोल्हापुरात सादर झाला. गुरुदत्त यांच्या विविध चित्रपटातली गीते यावेळी सादर करण्यात आली. त्याचबरोबर त्यांच्या काही चित्रपटांची क्लिपिंग्जही यावेळी दाखवण्यात आली. हा महोत्सव 30 तारखेपर्यंत सुरु राहणार आहे.

close