कारवाई आहे की कारवाईचा देखावा ?

January 28, 2011 1:48 PM0 commentsViews:

28 जानेवारी

रत्नागिरीमध्ये भेसळ माफियांविरुध्द धडक कारवाई करण्यात येत आहे. पण ही कारवाई आहे की कारवाईचा देखावा असा प्रश्न निर्माण होतोय. कारण ही फक्त प्रतिबंधात्मक कारवाई आहे. आणि याअगोदर ज्या भेसळ माफियांविरुद्ध गुन्हे दाखल होते.त्यानांच पुन्हा ताब्यात घेण्यात येतं आहे. आणि त्यांच्यावर कलम 151 आणि 107 अंतर्गत कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे सरकारने दूध भेसळप्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यात 4 जणांना अटक केल्याचं सांगितलं असलं तरीही एकही दूध भेसळीचा गुन्हा रत्नागिरी जिल्ह्यात अद्याप दाखल झालेला नाही .

close