गुरुदास कामत यांनी सोनवणे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली

January 28, 2011 12:30 PM0 commentsViews: 1

28 जानेवारी

काँग्रेस नेते आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री गुरुदास कामत यांनी अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवल्यास या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी केंद्रसरकार निर्णय घेईल असं कामत यांनी सांगितलं. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर यांनीही सोनवणे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

close