कुलथेंनी माफी मागावी – हसन मुश्रीम

January 28, 2011 2:19 PM0 commentsViews: 5

28 जानेवारी

वाळू माफियांवर कारवाई करणार्‍या तलाठ्यावरच कारवाई करण्याचे आदेश कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले होते असा आरोप कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस ग.दि.कुलथे यांनी काल गुरूवारी आमच्या आजचा सवाल या विशेष कार्यक्रमात केला होता. दरम्यान हसन मुश्रीम यांनी हे आरोप फेटाळले असून कुलथेंनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर बदनामीची नोटीस पाठवील असं स्पष्ट केलं आहे.

close