नाट्यदिंडीच्या उत्साहानं दुमदुमली रत्नागिरी

January 28, 2011 3:08 PM0 commentsViews: 4

28 जानेवारी

रत्नागिरीमध्ये 91 व्या आखिल भारतीय नाट्यसंमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. आज कलाकारांसोबत नाट्यदिंडी काढण्यात आली. या दिंडीत कलाकारांनी उत्सफुर्तपणे सहभाग घेतला तसेच रत्नागिरीकर ही मोठ्या संख्येनं या दिंडीत सहभागी झाले होते. उद्या शनिवारी नाट्यसंमेलनाचं उद्घाटन आहे. आज सर्व कलाकारांसोबत नाट्यदिंडी काढण्यात आली. त्यांच्यासाठी ही दिवाळीच आहे.

close