विचित्र अपघातामुळे मुंबई-गोवा हायवेवर वाहतूक ठप्प

January 28, 2011 4:14 PM0 commentsViews: 3

28 जानेवारी

मुंबई गोवा महामार्गावर अपघात खेड जवळ भोस्ते घाटात तीन ट्रकर्सचा विचित्र अपघात झाला. या अपघातानं साडेतीन तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे. अपघातात दोन जण जखमी झाले आहेत तर दोन्ही बाजूला वाहनांच्या 5 किलोमीटर रांगा लागल्यात आहे. मात्र अजून ही वाहन बाजूला करण्याची यत्रणा पोहोचलेली नाही. अजून दोन तास वाहतूक सुरळीत होण्याची चिन्हे नाहीत.

close