रेल्वे परीक्षा महाराष्ट्रात घेण्यास भाग पाडू – नारायण राणे

November 4, 2008 8:07 AM0 commentsViews: 5

4 नोव्हेंबर, मुंबईमराठी माणसाच्या हिताच्या मु्द्यावर राज्यातले सर्व नेते एकत्र असल्याचं महसूल मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. रेल्वेची परीक्षा महाराष्ट्रात घेण्यास भाग पाडू, असंही त्यांनी सांगितलं. सातारा जिल्ह्यात किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या गाळप प्रारंभाच्या कार्यक्रमासाठी आले असताना ते बोलत होते.

close