पी.जी.थॉमस यांचा राजीनामा द्यायला नकार

January 28, 2011 6:33 PM0 commentsViews: 1

28 जानेवारी

केंद्रीय दक्षता आयोगाचे अध्यक्ष पी जे थॉमस यांनी राजीनामा द्यायला नकार दिला. थॉमस यांनी राजीनामा दिला तर त्यांच्या पुनर्वसनासाठी काही तरतुद करण्याचा प्रस्तावही केंद्राने दिला. तरीही थॉमस यांनी हटवादीपणा कायम ठेवला. आता सुप्रीम कोर्टच थॉमस यांची नियुक्ती रद्द करेल अशी आशा केंद्राला आहे.

close