आदित्य ठाकरे यांचा राज्यभर दौरा

January 29, 2011 10:54 AM0 commentsViews: 4

29 जानेवारी

शिवसेनेनं आता आदित्य ठाकरे यांचा राज्यभर दौरा आयोजित केला आहे. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातली पहिली सभा आंबेगाव तालुक्यातल्या मंचर इथे आज झाली. यावेळी युवासेनेचा मेळावाही घेण्यात आला. यात युवासेनेच्या सभासद नोंदणीला सुरुवात करण्यात आली आदित्य ठाकरे यांनी इथे ठाकरी शैलीतच भाषण केले. आदित्य ठाकरेच्या सभेला युवकांबरोबर महिलांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. युवासेनेला प्रबळ करण्यासाठी शक्यतोपरी प्रयत्न करणार असल्याचा पुनरुच्चार या सभेत आदित्य यांनी केला.

close