नांदेडमध्ये आंतरराष्ट्रीय हॅण्डबॉल स्पर्धा आयोजित

January 29, 2011 11:50 AM0 commentsViews: 2

29 जानेवारी

नांदेडमधल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आंतरराष्ट्रीय हॅण्डबॉल स्पर्धा प्रथमच आयोजित करण्यात आली होती. गेल्या 15 दिवसांपासून या स्पर्धेच्या तयारीसाठी संयोजक कार्यरत होते. भारतातील वेगवेगळ्या राज्यातील 70 संघानी यात भाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठचे कुलगुरु डॉ. सर्जेराव निमस याच्या हस्ते झाले.

close