स्पेकट्रम वाटपासाठी दूरसंचार मंत्रालयाची नवी योजना

January 29, 2011 4:29 PM0 commentsViews: 3

29 जानेवारी2 जी घोटाळ्यानंतर सरकार ने एक नवी दूरसंचार योजना आखली आहे. जी ह्या वर्षी अमलात आणली जाईल. दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल यांनी आपल्या घोषणेत सांगितलं की याआधी स्वस्त किमतीत देण्यात आलेले लायसन्सेसचं नव्या भावात वाटप केलं जाइलं. ही किंमत टीआरएआय म्हणजेच टेलिकॉम रेग्युलेटोरी अथॉरिटी ऑफ कडून ठरवण्यात येईल. या शिवाय काही जुने लायसेन्सेसही रद्द केले जाऊ शकतील आणि हे लायसेन्सेसचं नव्या योजने अंतर्गत वाटप केलं जाईल.

close