मराठी स्टार्सही आता कॅलेंडरवर

January 31, 2011 11:15 AM0 commentsViews: 10

31 जानेवारी

मराठीतल्या 24 कलाकारांना घेऊन वेगवेगळ्या थीम्सवर त्यांचे वेगवेगळ्या अदा दाखवणारं अस्सल मराठमोळं कॅलेंडर नुकतचं लाँच करण्यात आलं आहे. या सगळ्या कलाकारांना आपल्या कॅमेर्‍यात टिपलय फोटोग्राफर नंदू धुरंधर यानी. बॉलिवूडमध्ये गेल्या 10 वर्षांपासून अशा कॅलेंडरची परंपरा आहे. पण मराठी कलाकारांना एकत्र घेवून पहिल्यांदाच अशा प्रकारचं कॅलेंडर तयार करणयात आलं आहे. यामध्ये भरत जाधव, महेश मांजरेकर, संजय नार्वेकर, अवधूत गुप्ते, भार्गवी चिरमुले, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर आदी कलाकारांचा समावेश आहे.

close