शेअरबाजार 300 अंकांनी घसरला

February 1, 2011 1:54 PM0 commentsViews: 13

01 फेब्रुवारी

शेअरबाजारासाठी आजचा दिवस खराब ठरला. वाढलेले व्याजदर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात निर्माण झालेली अस्थिरता या दोन्हीचे परिणाम शेअरबाजारावर पाहायला मिळाले. सेंसेक्स 300 अंकांनी घसरून 18000च्या पातळीवर आला तर निफ्टीमध्येही 88 पाँइंट्सची घसरण झाली. तर 5417 पॉइंट्सवर निफ्टी बंद झाला.

close