औरंगाबाद महापालिकेनं स्वत:च कांम सुधारावं – अजित पवार

February 1, 2011 2:27 PM0 commentsViews:

01 फेब्रुवारी

औरंगाबाद महानगरपालिकेला राज्यसरकार मदत करत नाही या आरोपावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलच उत्तर दिलं. महानगरपालिका विरोधी पक्षांच्या ताब्यात असली तरी त्यांना राज्यसरकार आवश्यक ती मदत जरूर करेल. पण त्यांनी आधी स्वत:च कांम सुधारावं. असा सल्ला त्यांनी शिवसेना-भाजप युतीला दिला आहे. महापालिकेत घेण्यात आलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हा सल्ला दिला.

close