रिऍलिटी शोमुळे मुलांचं संगीत करिअर बिघडवू नका -आशा भोसले

February 1, 2011 2:36 PM0 commentsViews: 1

01 फेब्रुवारी

रिऍलिटी शोमधून थोडं नाव मिळालं तरी त्यामुळे मुलांचं संगीत करिअर बिघडत याचा विचार कऱण्याची गरज असल्याचा सल्ला ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी सर्वच पालकांना दिला आहे. आशा भोसले यांची म्युझिकल कॉन्सर्ट लवकरच पुण्यात होणार आहे.यासंबंधी पुण्यात त्यांची एक पत्रकार परिषद झाली. त्यावेळी आशा भोसले यांनी हा सल्ला दिला.

close