सातार्‍यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा बळी

February 2, 2011 11:13 AM0 commentsViews: 2

02 फेब्रुवारीसातारा जिल्ह्यातल्या कराडजवळ बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा बळी गेला आहे. कराडजवळच्या वाकण रोडवर ही घटना घडली. पंडित मगदूम असं हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. याच बिबट्याच्या हल्ल्यात 5 शेळ्याही ठार झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच कराडमध्ये एका बिबट्याला ठार मारण्यात आलं. आता पुन्हा बिबट्याचा धूमाकुळ सुरु झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे.

close