माधुरीनं नाशिककरांची मनं जिंकली

February 2, 2011 12:35 PM0 commentsViews: 1

02 फेब्रुवारी

धकधक गर्ल माधुरी दिक्षितनं नाशिककरांची मनं जिंकली आहे. डान्स करणारी माधुरी सगळ्यांना माहिती आहे. पण नाशिक फेस्टिव्हलमध्ये माधुरीनं 'आजा नचले' या आपल्या चित्रपटाचा गाण गाऊन आपली सुरेल अदाही दाखवली. या कार्यक्रमात शिवमणीनंही रसिकांची मनं जिंकली. नाशिकमध्ये सध्दा नाशिक फेस्टिव्हलची धूम सुरू आहे या फेस्टिव्हला आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेती कविता राऊत ही उपस्थित होती.

close