मुंबईत छटपूजा उत्सव पोलीस बंदोबस्तात साजरा होतोय

November 4, 2008 11:20 AM0 commentsViews: 6

4 नोव्हेंबर मुंबई,अनेक वाद-विवाद आणि मत-मतांतरांच्या पार्श्वभूमीवर, छटपूजा उत्सव मुंबईत साजरा होतोय. सकाळपासूनच जुहू बीचवर धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे. संध्याकाळी पाच वाजताच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री विलासराव देशमुख, खासदार प्रिया दत्त, तसच काँग्रेस नेते कृपाशंकरसिंग आणि गुरुदास कामतही उपस्थित राहणार आहेत. छटपूजेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

close