अबब 264 फूट उंच शर्ट !

February 3, 2011 12:51 PM0 commentsViews: 1

03 फेब्रुवारी

वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया सध्या भारतीय क्रिकेटप्रेमी शोधत आहेत. कोलकात्याचे टेलर नसिम मोहम्मद कुरेशी सध्या मुंबईत आहेत आणि वर्ल्ड कपच्या निमित्ताने आगळावेगळा रेकॉर्ड करून गिनिज बुकमध्ये नाव सामिल करण्याचा प्रयत्न ते करत आहे. कुरेशी यांनी वर्ल्ड निमित्त तब्बल 264 फूट उंच शर्ट बनवला आहे. या शर्टाला तयार करायला 18 लाख खर्च आला आहे. तर हा शर्ट टीम इंडियाला अर्पण करणार आहे.

close