पुण्यात एण्ड्युरो 3 स्पर्धेला आजपासून सुरूवात

February 4, 2011 11:26 AM0 commentsViews: 3

04 फेब्रुवारी

एण्ड्युरो 3 ला आजपासून पुण्यात सुरूवात झाली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. तीन दिवस चालणार्‍या या रेसमध्ये सायकलिंग, रॅपलिंग, रोईंग, रिव्हर क्रासिंग अशी वेगवेगळी आव्हानं दिली जातात. आणि ही आव्हान पूर्ण करणार्‍या टीमला विजयी घोषित केलं जातं. या रेसमध्ये जनरल, कॉर्पाेरेट आणि एमॅच्युर अशा टीम्सनी आपला सहभाग नोंदवला आहे.

close